उरुळी कांचन - ५ लाखांच्या मोबदल्यात खासगी सावकाराने २१ लाख रुपये व्याज घेऊन महिलेला जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात २०२० ते २०२५ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी एका ४७ वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.