MPSC Student Agitation : आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोनचा वापर; पाच जणांवर गुन्हा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
MPSC Student Agitation

MPSC Student Agitation

sakal

Updated on: 

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोनचा वापर करून चित्रीकरण केल्याप्रकरणी पाच जणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाशी संबंधित हा दुसरा गुन्हा असून, पोलिसांनी ड्रोन जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com