crime
sakal
लोणी काळभोर : अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिची छेडछाड केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात सजा भोगत असलेल्या दिराची सुटका करायची असेल तर मला शरीरसुख दे, नाहीतर त्याला जेलमध्ये सडवतो. अशी धमकी देवुन महिलेला शिवीगाळ करणाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.