Shirur Crime : अपहार केल्याप्रकरणी टपाल खात्याच्या डाकपालाविरूद्ध गुन्हा दाखल; डाकपाल फरार

विविध खातेदारांकडून मुदत ठेवीसाठी आलेले सुमारे १७ लाख रूपये सरकारी खात्यात न भरता त्या रकमेचा परस्पर अपहार.
Crime

Crime

sakal

Updated on: 

शिरूर - टपाल खात्याच्या गोलेगाव (ता. शिरूर) शाखेत विविध खातेदारांकडून मुदत ठेवीसाठी आलेले सुमारे १७ लाख रूपये सरकारी खात्यात न भरता त्या रकमेचा परस्पर अपहार केल्याप्रकरणी या शाखेतील डाकपालाविरूद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच शाखा डाकपाल फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com