Bandu Andekar
sakal
पुणे - कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या नातवाच्या घरात झडती घेत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन वकिलांवर समर्थ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तुलांसह चांदीचे दागिने, रोकड, तसेच कागदपत्रे जप्त केली.