Uruli Kanchan Crime : विनयभंग व बेकायदेशीर सावकारकी करणे या कृत्याबद्दल उरुळी कांचनमध्ये गुन्हा दाखल

विनयभंग व बेकायदेशीर सावकारकी करणे या कृत्याबद्दल उरुळी कांचन येथे एकावर गुन्हा दाखल.
Crime

crime

ESakal

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - विनयभंग व बेकायदेशीर सावकारकी करणे या कृत्याबद्दल उरुळी कांचन येथे एकावर गुन्हा दाखल. प्रमोद उर्फ परमेश्वर मोहन मारकड रा. उरुळी कांचन असे त्या सावकाराचे नाव आहे. ही महिला तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली असता बेकायदा सावकाराच्या समर्थक महिलांनी पोलिसांसमोरच तिला धमकावत गोंधळ घातला, पोलीस मात्र बघत बसले. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होण्याने उरुळी कांचन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com