

Three-month extension for caste validity certificate submission.
पुणे : राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे.