Virdhaval Jagdale : सीबीएसई शाळा आता प्रत्येक तालुक्यात

पुरंदर तालुक्यात खानवडी गावात बांधण्यात आलेल्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) जिल्हा परिषदेची राज्यातील पहिली शाळा ठरली.
CBSE School

CBSE School

sakal

Updated on

पुणे - ‘पुरंदर तालुक्यात महात्मा फुले यांच्या खानवडी या मूळ गावी बांधण्यात आलेल्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे शनिवारी (ता. ११) उद्‍घाटन होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) जिल्हा परिषदेची राज्यातील ही पहिली शाळा ठरली आहे. या धर्तीवर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक सीबीएसईची शाळा सुरू करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com