Pune News: हॉटेल मालकांनो सावधान! गॅस टंचाईच्या नावाखाली जादा पैसे घेणं पडणार महागात; 'सीसीपीए'ने काढला कारवाईचा बडगा.

गॅस टंचाईचे कारण सांगून ग्राहकांकडून बिलामध्ये अतिरिक्त 'गॅस अधिभार' किंवा शुल्क आकारण्यास केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) सक्त मनाई केली आहे.
CCPA Crackdown: Restaurants Banned from Charging Extra 'Gas Surcharge'

CCPA Crackdown: Restaurants Banned from Charging Extra 'Gas Surcharge'

sakal

Updated on

पुणे ः गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाहारगृह चालकांकडून ग्राहकांकडून ‘गॅस अधिभार’ किंवा या प्रकारच्या कोणत्याही कारणांखाली अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या प्रकारांना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) स्पष्टपणे मनाई केली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी देशभरातून प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाने याबाबत कडक भूमिका घेत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com