Nasrapur Crime Case : सीटीव्हीमधील व्यक्ती आणि अटक आरोपी एकच; एफएसएलच्या तज्ज्ञांची न्यायालयात साक्ष

नसरापूर येथे अत्याचार आणि खून खटल्यात न्यायालयात विविध अहवाल आणि तांत्रिक पुरावे सादर करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (एफएसएल) तज्ज्ञांची साक्ष नोंदवण्यात आली.
nasrapur crime case

nasrapur crime case

sakal

Updated on

पुणे - नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खून खटल्यात न्यायालयात विविध अहवाल आणि तांत्रिक पुरावे सादर करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (एफएसएल) तज्ज्ञांची साक्ष नोंदवण्यात आली. घटनास्थळाच्या जवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसलेली व्यक्ती आणि अटक आरोपी हे एकच असल्याची माहिती एका तज्ज्ञाने साक्ष नोंदवताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com