Student Safety in Schools : राज्यातील शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याबरोबरच त्याच्या देखभालीसाठी यंत्रणा उभी करावी आणि AI चा वापर करावा, अशी सूचना आमदार शिरोळे यांनी विधानसभेत केली.
Importance of maintaining CCTV in Indian schoolsesakal
पुणे : ‘राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभालीची यंत्रणा सरकारने उभी करावी,’ अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना केली.