Pune News: रस्ते खोदणाऱ्या ठेकेदाराची खरडपट्टी; दिवाळीपर्यंत काम बंद करण्याचा पुणे महापालिकेचा आदेश
Pune CCTV Project Faces Road Digging Issues: दिवाळीच्या काळात खरेदीसाठी बाजारपेठ फुललेली असताना त्यात सीसीटीव्ही बसविण्यासाठी केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने अडचणी निर्माण केल्या आहेत. नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
पुणे : दिवाळीच्या काळात खरेदीसाठी बाजारपेठ फुललेली असताना त्यात सीसीटीव्ही बसविण्यासाठी केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने अडचणी निर्माण केल्या आहेत. नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.