Pune History: स्वराज्याच्या इतिहासाची उजळणी! आंबेगावात २५ किल्ल्यांची प्रेरणादायी अश्वमोहीम; १४ युवतींसह २४ अश्वांचा दिमाख..

inspiring horse expedition covering forts of Shivaji Maharaj: २५ किल्ल्यांची अश्वमोहीम स्वराज्याचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि शिवचरित्र जागवणार; १४ युवतींसह तरुणांचा उत्साही सहभाग
Echoes of History: 25 Fort Horse Expedition Showcased in Ambegaon

Echoes of History: 25 Fort Horse Expedition Showcased in Ambegaon

esakal

Updated on

-सुदाम बिडकर

पारगाव : शिवचरित्र प्रसार अभियानांतर्गत स्वराज्यातील २५ किल्ल्यांच्या प्रेरणादायी अश्वारोहण मोहिमेचे आंबेगाव तालुक्यात पोंदेवाडी येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी स्वागत केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com