Shri Ram Navami : मंचरला श्रीराम जन्मोत्सव साजरा

Community Celebration : मंचर येथील श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्सव आनंदाने साजरा केला गेला, ज्यामध्ये एक हजाराहून अधिक भक्तांनी पुष्पवृष्टी करत "प्रभू रामचंद्र की जय" आणि "बजरंग बली की जय" च्या जयघोषात सहभागी झाले.
Shri Ram Navami
Shri Ram NavamiSakal
Updated on

मंचर : मंचर (ता.आंबेगाव) येथील जुन्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या श्रीराम मंदिरात “प्रभू रामचंद्र की जय, बोल बजरंग बली की जय” या जयघोषात रविवारी (ता.६) दुपारी एक हजाराहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करत श्रीराम नवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com