Ambegaon Census 2027: आंबेगावात जनगणना २०२७ची जय्यत तयारी पूर्ण; १४६ गावांत दोन टप्प्यांत मोहिमेला १ मेपासून सुरुवात

आंबेगाव तालुक्यातील १४६ गावांमध्ये जनगणना २०२७ची अंमलबजावणी दोन टप्प्यांत; ४३४ प्रगणक, ७५ पर्यवेक्षकांसह नियोजनबद्ध मोहीम, नागरिकांना स्वगणनेची ऑनलाइन सुविधा
Online Self-Enumeration Facility for Citizens

Online Self-Enumeration Facility for Citizens

Sakal

Updated on

मंचर : आंबेगाव तालुक्यात जनगणना-२०२७ची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.१ मे) पासून जनगणना सुरू होणार आहे. तालुक्यातील १४६ गावांचा दोन टप्प्यांत समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com