Pune News : मध्य रेल्वेत चोरीचा सुळसुळाट; १६ दिवसांत मोबाईल व मंगळसूत्र चोरी

मध्य रेल्वेच्या पुणे–दौंड–सोलापूर मार्गावर मागील १६ दिवसांत मंगळसूत्र हिसकावणे व मोबाईल चोरीच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Rising Theft Incidents on Central Railway Routes

Rising Theft Incidents on Central Railway Routes

sakal

Updated on

दौंड : मध्य रेल्वेच्या पुणे - दौंड - सोलापूर आणि अहिल्यानगर - दौंड कॅार्ड लाइन स्थानक - पुणे दरम्यानच्या प्रवासात मागील सोळा दिवसांत दोन ज्येष्ठ महिला प्रवाशांचे दोन मंगळसूत्र हिसकावण्यात आले आहे. तर प्रवाशांचे नऊ मोबाईल संच चोरीस गेले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com