MHT-CET Exam
पुणे - महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी शैक्षणिक वर्षात पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) आता वर्षातून दोनदा होणार आहेत. त्यानुसार पहिली ‘सीईटी’ परीक्षा एप्रिल-२०२६मध्ये, तर दुसरी परीक्षा मे-२०२६ मध्ये घेण्यात येणार आहे.