
CET Exams
Sakal
पुणे : राज्यातील विविध समाजातील विद्यार्थी हितासाठी कार्यरत असलेल्या ‘सारथी’, ‘बार्टी’, ‘आर्टी’, ‘अमृत’, ‘टीआरटीआय’ आणि ‘महाज्योती’ या स्वायत्त संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेपासून (सीईटी) हजारो विद्यार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.