
बेल्हे : बेल्हे (ता. जुन्नर) येथे (ता. १९) बाबाजी चैतन्य महाराज ओतूर ते पंढरपूर पायीवारी पालखी सोहळ्याच्या ठिकठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने हरिनामाच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. बेल्हे येथे सकाळी बाबाजी चैतन्य महाराज ओतूर ते पंढरपूर पायीवारी पालखी सोहळ्याचे आगमन झाले.