Chakan Traffic : चाकणमध्ये पोलिसच अडकले वाहतूक कोंडीत; सायरन वाजवूनही पथारीवाले ढिम्म

चाकण वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक दीपक साळुंके आणि उपनिरीक्षक नामदेव गाडे यांची गाडी चाकणच्या कोंडीत अडकली.
chakan traffic jam by hawkers

chakan traffic jam by hawkers

sakal

Updated on

चाकण - चाकण येथील माणिक चौकात रविवारी सायंकाळी वाहतूक कोंडीत चक्क पोलीस निरीक्षकांचीच गाडी अडकली. सायरन वाजवूनही पथारीवाले रस्ता सोडत नसल्याने अखेर पोलीस अधिकाऱ्यांना स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करावी लागली. या घटनेमुळे चाकणमधील अतिक्रमणाचा प्रश्न आणि पोलिसांची हतबलता चव्हाट्यावर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com