

Chakan Illegal Warehouses
esakal
चाकण: चाकणमधील जीवघेणी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना ‘फ्रीहँड’ देण्यात आला असून, अतिक्रमणांवर लवकरच कारवाई होणार आहे. मात्र, परिसरात बेकायदा गोदामांचे पेव फुटले असून, या गंभीर समस्येवर प्रशासन कधी कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.