

Chakan Infrastructure Plan, ₹1,400 Crore, Hinjewadi Traffic
esakal
पुणे, ; चाकणमधील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पावसाळी पाणी निचरा व्यवस्थापन आदींच्या सुधारणांसाठी एक हजार ४०० कोटी रुपयांच्या, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ४२६ कोटी रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी तत्वतः मंजुरी दिली.