Chakan Metro DPR: चाकण मेट्रो आराखडा सशर्त मंजूर आळंदीपर्यंत मेट्रो व्हावी; नाशिक फाटा-मोशी मार्गावर अतिरिक्त भूसंपादन नको

Chakan Metro DPR Gets Conditional Approval: नाशिक फाटा-मोशी मार्गावर ६१ मीटरच्या हद्दीतच मेट्रोचे नियोजन, अतिरिक्त भूसंपादन टाळणे आणि पर्यायी रस्ते आधी विकसित करण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.
Chakan Metro DPR

Chakan Metro DPR

sakal

Updated on

पिंपरी : ‘नाशिक फाटा ते मोशी मार्गावर उपलब्ध ६१ मीटर रुंदीच्या हद्दीतच मेट्रोचे नियोजन करावे, अतिरिक्त भूसंपादन करू नये आणि प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्ते विकसित करावेत, ’ अशा अटींसह प्रस्तावित भक्ती शक्ती ते चाकण मेट्रो मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com