

Industrial Crisis: Gas Shortage Halts Production in Chakan MIDC
Sakal
चाकण : येथील औद्योगिक वसाहतीत मध्य पूर्व आशियातील युद्धामुळे व्यावसायिक, उद्योगासाठी वापराच्या गॅसच्या टंचाईमुळे कामगारांचे स्थलांतर गावी होत आहे. काही कंपन्यांनी उत्पादन प्रक्रिया ही बंद केली आहे तर काही कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला आहे असे उद्योजक, कामगार यांचे म्हणणे आहे.