Chakan MIDC Development: ‘चाकण’च्या समस्या सोडविण्यासाठी हालचाली; ‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर

Administration Takes Action on Chakan MIDC Issues: ‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, कचरा आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांवर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
Chakan MIDC Development

Chakan MIDC Development

esakal

Updated on

तळेगाव स्टेशन : चाकण औद्योगिक क्षेत्रातील (एमआडीसी) वाहतूक कोंडी, खड्डे, वीजपुरवठ्यातील अनियमितता आणि कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठवत ‘उद्योगविश्वाला ग्रहण’ या मालिकेद्वारे विविध विषय मांडले, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही निर्देश दिले. यावर खडबडून जाग आलेल्या प्रशासकीय यंत्रणेने चाकण परिसरात पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com