Chakan Nagarparishad
sakal
चाकण - येथील नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी मुंबई येथे मंत्रालयात आरक्षण काढण्यात आले. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निघाले आहे. अशी माहिती चाकण नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी दिली.