Chakan Traffic Jam: चाकण परिसरात वाहनांच्या रांगा ;दिवाळीनिमित्त गावी जाण्याची ओढ; नाशिक महामार्ग ठप्प

Pune Nashik Highway Congestion : दिवाळीनिमित्त औद्योगिक वसाहतीतील हजारो कामगार गावी निघाल्याने चाकण परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे-नाशिक महामार्गासह तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Long queues of vehicles cause severe traffic congestion near Chakan during the Diwali travel rush.

Long queues of vehicles cause severe traffic congestion near Chakan during the Diwali travel rush.

esakal

Updated on: 

चाकण, : दिवाळी सणासाठी औद्योगिक वसाहतीतील कामगार आणि नागरिक मोठ्या संख्येने गावी निघाल्याने चाकण परिसरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Traffic jam in pun city
Traffic congestion on the Pune-Nashik Highway could affect pilgrims travelling to the Kumbh Mela flag-hoisting ceremony.
Pune Traffic News Heavy Vehicles Banned in Peth Areas Until Diwali as Weekend Permissions Withdrawn on Key City Roads
pune traffic jam