Chakan Traffic Jam: चाकणमध्ये वाहतुकीचा बोजवारा; माणिक चौकात बेकायदा पार्किंग, रस्त्यावर बाजार, नागरिक त्रस्त

Chakan Traffic Chaos Worsens at Manik Chowk: चाकण-शिक्रापूर मार्गावरील माणिक चौकात बेकायदा पार्किंग, रस्त्यावरील बाजार आणि अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.
Chakan Traffic Jam

Chakan Traffic Jam

esakal

Updated on

चाकण: चाकण-शिक्रापूर मार्गावर माणिक चौकात बेकायदा पार्किंग आणि रस्त्यावरील बाजाराने अक्षरशः कहर केला आहे. या अतिक्रमणामुळे होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीने नागरिक, कामगार आणि विद्यार्थी दररोज नरकयातना भोगत आहेत. संबंधित यंत्रणांच्या सोईस्कर दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com