

Pune Traffic
sakal
कोथरूड : मुंबई-बंगळूर महामर्गावर चांदणी चौकात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर व अपघात समस्येवर मार्ग काढण्यासाठी उड्डाणपुलाचे काम केल्याने वाहतुकीची गती वाढली मात्र अजूनही येथील समस्या सुटलेल्या नाहीत. येथे वळसा वाचविण्यासाठी रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र आहे.