

Bawankule Warns Ajit Pawar Against Criticizing Local Leaders
Sakal
पुणे : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या प्रत्येक प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी झाले आहेत. बैठकांनाही ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळे पुण्याचा विकास झाला नाही असे त्यांनी म्हणू नये. अजित दादांनी भाजपचे नाव घेऊन टीका करण्याची गरज नाही. तसेच पुण्यातील स्थानिक नेत्यांवर टीका करून स्वतःची उंची कमी करून घेऊ नये असे प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.