

Swargate Case
पुणे - स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपीवर दोषारोप निश्चिती करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकिलांकडून सोमवारी (ता. १) ८७ साक्षीदारांसह आरोपीच्या विरोधातील पुराव्यांची यादी न्यायालयात सादर करण्यात आली आहे.