पुणे - बनावट दस्तऐवज तयार करण्यासह काही आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम लागू होत नाहीत. आरोपींवर करण्यात आलेले आरोप स्पष्ट नसून सर्व आरोपींवर विशिष्टपणे ते लागू होत नाहीत. त्यामुळे आरोप नव्याने आणि योग्य दृष्टिकोनातून तयार करण्यात यावेत, असा युक्तिवाद आज कल्याणीनगर अपघात प्रकरणात बचाव पक्षाकडून करण्यात आला.