MPSC Student Agitation : विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ‘चरखा’ सत्याग्रह

पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता ‘गांधीवादी’ किनार लाभली.
Charkha Satyagraha Adopted in mpsc Student Protest

Charkha Satyagraha Adopted in mpsc Student Protest

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात, वाढत्या पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता ‘गांधीवादी’ किनार लाभली आहे. कोथरूड येथील ‘गांधी भवन चरखा संघा’चे प्रतिनिधींनी आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्यक्ष चरख्यावर सूत कातून विद्यार्थ्यांच्या या लढ्याला अनोखा पाठिंबा दिला आहे. केवळ घोषणाबाजी न करता, गांधीजींच्या मार्गाने सुरू केलेला हा ‘चरखा सत्याग्रह’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com