Vehicle Purchase : चौफुल्यात वाहन खरेदीची कोटीच्या कोटी उड्डाणे; १६४८ दुचाकी, २८३ ट्रॅक्टरची विक्री

चौफुला (ता.दौंड ) येथील वाहन उद्योगातील उलाढाल यंदा वाढत राहिली. दसरा ते दिवाळी दरम्यान विविध कंपन्यांच्या वाहन विक्रीतून ५४ कोटी ८० लाख रुपयांची उलाढाल झाली.
Tractor
Tractorsakal
Updated on

केडगाव - चौफुला (ता.दौंड ) येथील वाहन उद्योगातील उलाढाल यंदा वाढत राहिली. दसरा ते दिवाळी दरम्यान विविध कंपन्यांच्या वाहन विक्रीतून ५४ कोटी ८० लाख रुपयांची उलाढाल झाली. आतापर्यंतची ही विक्रमी उलाढाल समजली जात आहे. वाहन खरेदीत शेतकरी वर्गाची संख्या जास्त राहिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com