Chemical Explosion : रसायन वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये बाणेरला स्फोट; चालकासह व्यवस्‍थापकावर गुन्हा

Pune News : बाणेर येथे मुंबई-बंगळूर महामार्गावर रसायनाने भरलेल्या ट्रकमध्ये स्फोट होऊन आग लागली. कोणतीही परवानगी न घेता धोकादायक रसायनांची वाहतूक झाल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chemical Explosion
Chemical Explosionsakal
Updated on

पिंपरी : कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे रसायन वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली. ही घटना मुंबई-बंगळूर महामार्गावर बाणेर येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com