
पुणे - ‘बीडमध्ये कारण नसताना घरांची जाळपोळ केली. माझ्या निवडणुकीत येऊन त्या सद्गृहस्थाने रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्या; मात्र मला सर्वांनी एकजुटीने मतदान केले. निवडणुकीत जात आणण्याचे कारण नव्हते,’ अशी टीका मनोज जरांगे यांचे नाव न घेता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष व आमदार छगन भुजबळ यांनी केली.