MP Amol Kolhe : फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे.
Dr. Amol Kolhe
Dr. Amol Kolhesakal
Updated on

निरगुडसर - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. हा अपमान फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com