Pune News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करत सरकारचा निषेध

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनोखे आंदोलन करत सरकारविरोधात आंदोलन.
NCp sharad pawar party pune
NCp sharad pawar party punesakal
Updated on

पुणे - सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद मंगळवारी पुण्यातही उमटले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करत, महाराजांची माफी मागत या प्रकाराला जबाबदार असल्याचा आरोप करत सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com