chhatrapati shivaji maharaj statue
sakal
धायरी/खडकवासला - धायरीतील शिवशंभू सृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदंडाधिष्ठित पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले.