pune shivajinagar court
sakal
पुणे
Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीच्या नियोजनाचा शुक्रवारी (ता. १२) फज्जा उडाला.
पुणे - वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीच्या नियोजनाचा शुक्रवारी (ता. १२) फज्जा उडाला होता.