Pune Crime : बालेवाडीत बालविवाह; नवरदेवासह ३५ जणांवर गुन्हा दाखल

बालेवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना आली उघडकीस.
Child Marriage

Child Marriage

sakal

Updated on

पुणे - बालेवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही हा विवाह सोहळा पार पडला. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी नवरदेव आणि मुलीच्या नातेवाइकांसह ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com