Loni Kalbhor Crime : १६ वर्षाच्या मुलींचा बालविवाह; मुलीच्या आईसह पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे माहिती असतानादेखील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.
Child Marriage

Child Marriage

sakal

Updated on

लोणी काळभोर - बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे माहिती असतानादेखील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईसह पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, बालविवाहासाठी खोटे आधारकार्ड आणि बनावट जन्मदाखला सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com