Pune Crime : खराडीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह; पतीसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

खराडी भागात सुमारे १४ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी पतीसह नऊ जणांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Child Marriage

Child Marriage

sakal

Updated on

पुणे - खराडी भागात सुमारे १४ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी पतीसह नऊ जणांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘चाइल्ड हेल्पलाइन’ आणि महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com