Maratha Quota Protest: चिंचोलीतील अजय मुळुक यांनी मराठा आरक्षणासाठीचे बेमुदत उपोषण शालेय मुलीच्या हस्ते सोडले

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चिंचोलीतील अजय मुळुक यांचे बेमुदत उपोषण; ग्रामस्थ, प्रशासनाच्या विनंतीनंतर तिसऱ्या दिवशी मागे
Ajay Muluk ends hunger strike in Chincholi.

Ajay Muluk ends hunger strike in Chincholi.

Sakal

Updated on

घोडेगाव : चिंचोली (ता. आंबेगाव) येथील संघर्ष योध्दा अजय विवेक मुळुक यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे व संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांना पांठिबा यासाठी उपोषणाला बसले आहे. निवासी नायब तहसीलदार सचिन वाघ व ग्रामस्थांनी विनंती केल्यानंतर श्री मुळुक यांनी आपली उपोषण आज सोडले. शालेय मुलीच्या हस्ते आणि तू त्यांनी आपली उपोषण सोडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com