चिंचवड परिसरात वाहनांची तोडफोड

चिंचवड परिसरात
वाहनांची तोडफोड
Published on: 

पिंपरी, ता. १५ : चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी रस्त्यावर दोन अल्पवयीन मुलांनी गुरुवारी (ता. १४) रात्री चार वाहनांची तोडफोड केली. ही मुले मित्र असून दुचाकीवरून जाताना त्यांच्यात आधी वाद आणि नंतर झटापट झाली. त्यानंतर त्यांनी रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. यात चार वाहनांच्या काचा फुटल्या. याची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी शुक्रवारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

New Post Offices Approved in Pimpri Chinchwad Areas
Pimpri Chinchwad Cleanliness Ranking Maharashtra City Wins Top State Position Again in Swachh Survekshan 2025 26
Sangvi police solve the Pimple Gurav murder case within 12 hours.
Pimpri Chinchwad Crime