Pune Air Pollution : धुळीने झाला घराचा कोंडवाडा; डहाणूकर कॉलनी, टिंगरेनगरमधील रहिवाशांची व्यथा

कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीत राहणारे अनिल पवार यांनी ‘सकाळ’कडे आपली मांडली व्यथा.
gasping for breath

gasping for breath

sakal

Updated on

पुणे - ‘तीन वर्षे झाले घराच्या आजूबाजूला बांधकामे सुरू आहेत. घराचा दरवाजा आणि खिडक्या उघडल्या की धूळ येते, गॅलरी, झाडांच्या पानांवर धुळीचे थर साचत आहेत. बांधकाम करताना पाणी मारत नाहीत, ब्लोअर गन वापरली जात नाही, पत्रे न लावल्याने प्रचंड धूळ उडत असून आमचे जगणे अवघड झाले आहे. दरवाजा-खिडक्या बंद करून बसावे लागत असल्याने आमच्या घराचा कोंडवाडा झाला आहे, अशा शब्दांत नागरिकांनी कैफियत मांडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com