

Health Risks from Residential Poultry Farms
Sakal
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीतील चोरघे वस्ती परिसरात एका घराशेजारी असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे स्थानिक कुटुंबीयांना गंभीर त्रास सहन करावा लागत असून, याबाबत ग्रामपंचायत व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करण्यात आला आहे.