ओमिक्रॉन धोका वाढलाय; नाताळ साधेपणाने साजरा करा - पुणे महापालिका

चर्च व इतर ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन पुणे महापालिकेने आदेशाद्वारे केले आहे.
christmas
christmas Sakal media
Updated on: 

Pune News : कोरोनाची (Corona) साथ कमी झालेली असली तरी ओमिक्रॉन विषाणूनचा (Omicron Variant) धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी नाताळ सण साधेपणाने साजरा करावा. चर्च व इतर ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन पुणे महापालिकेने (Pune Corporation) आदेशाद्वारे केले आहे.

नाताळसाठी चर्चमध्ये ५० टक्के उपस्थितीमध्ये नागरिकांना प्रार्थनेसाठी उपस्थित राहता येईल. तेथे गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन व्हावे, मास्क वापरावा याकडे लक्ष द्यावे. सर्व परिसर निर्जंतूकिकरण केले जावे.

चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री यासह इतर काही सजावट केल्यास तेथे गर्दी होणार नाही यासाठी उपाययोजना करावी. चर्चबाहेर स्टॉल किंवा दुकान लावू नयेत. तसेच मिरवणुका काढण्यावर, फटाक्यांची आतषबाजी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, असे महापालिकेने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jay Pawar Meets CID Additional Director General in Ajit Pawar Plane Crash Case Maharashtra Investigation Update and Latest News
Government Leasehold Property Loan Rules in Maharashtra Explained With Mortgage Charges and Collector Permission Details
Pune Phule Wada Development Plan Gets 230 Crore Approval Ahead of Mahatma Jyotirao Phule 200th Birth Anniversary Celebrations
Harshada Jadhav victory in Pune Graduate Constituency
Marathi News Esakal
www.esakal.com