Cinema Tickets
Cinema Tickets Sakal

Cinema Tickets : चित्रपटांच्या तिकिटांचे दर २०० रुपये करा; कर्नाटक सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निर्णय घेण्याची मागणी

Marathi Cinema : कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही चित्रपटांच्या तिकीटदरांवर ₹२०० ची मर्यादा आणावी, अशी मागणी चित्रपटकर्मी आणि प्रेक्षकांनी सरकारकडे केली आहे.
Published on

पुणे : कर्नाटक सरकारने चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्समधील तिकिटाची कमाल किंमत २०० रुपये करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रातही अशीच योजना लागू करण्याची मागणी पुढे आली आहे. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने अशा प्रकारची पावले उचलण्याची मागणी मराठी चित्रपट निर्माते, अभिनेते यांच्यासह विविध संस्था-संघटनांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com