Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

खासगी टँकरचालकांकडून अवाच्या सवा दराने पिण्याच्या पाण्याचे टँकर विकले जात असतानाच महापालिकेच्या टँकरचे दरही गगनाला भिडले आहेत.
Water Tanker

Water Tanker

sakal

Updated on

पुणे - खासगी टँकरचालकांकडून अवाच्या सवा दराने पिण्याच्या पाण्याचे टँकर विकले जात असतानाच महापालिकेच्या टँकरचे दरही गगनाला भिडले आहेत. महापालिकेकडून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा १० हजार लिटरचा टँकर ७३५ रुपयांना, तर १५ हजार लिटरचा टँकर १ हजार १५६ रुपयांना दिला जातो. मात्र महापालिकेकडून पाणी घेणारे टँकरवाले हेच पाणी पुढे तीन ते साडेतीन हजार रुपयांना विकत असल्याने नागरिकांची पिळवणूक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com